नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र मध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनला किती भाव भेटत आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सोयाबीनला चांगल्या प्रकारे भाव भेटत आहे.
येत्या काही दिवसांमध्ये सोयाबीनला चांगला भाव मिळेल म्हणून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीनचा साठा करून ठेवलेला आहे परंतु सोयाबीनचे अजूनही भाव वाढले ते आपल्याला बघायला मिळत नाही. महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील सोयाबीनचे आजचे बाजार भाव खाली दिलेले आहेत…
जिल्हा | जात | आवक | साधारण दर |
लासलगाव | __ | 467 | 4500 |
छत्रपती संभाजी नगर | __ | 33 | 4411 |
माजलगाव | __ | 563 | 4400 |
चंद्रपूर | ___ | 52 | 4250 |
संगमनेर | ___ | 29 | 4581 |
तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील काही ठराविक शहरातील आजचे सोयाबीन बाजार भाव जर तुम्हाला दररोज नवनवीन सोयाबीन बाजार भाव पाहायचे असतील तर लगेच आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा.